चुकलेला...

मना रे
न को ना इतका विचार
असतात काही नाती अशीच
काही शिकवून निघुन जाणारी.     

आयुष्य असच असत
कधी कुणी चुकत
कधी आपण चुकतो
कटु क्षण पचवायचे
चुकीचे क्षण विसरून पुढे चालायचे.

कुणीतरी आपणास गमावले
कुणाला आपण...
वेळ खोडरबर देत नाही कधी
नाहीतर सगळीच नाती निर्मळ राहिली नसती का?   

एक चुकलेला

किशोर...

Comments

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....