विरह....

तु असतेस बाजूला तर जगाची गरज भासत नाही
नसताना तु मात्र जगात काहीच आपलस राहत नाही.

किलबिल करणार घरकुल भकास होवून जात
घरभर धावणारी पाउलं मनात वाजत राहतात.

असताना जवळ कधी जाणवत नाहीस पण
खुप आठवण यायला तुझी अस कधीतरी दुर रहाव लागत.  

माहिती नाही काय लिहिलय
पण प्रत्येक शब्दात मात्र तुलाच पाहिलय.

...किशोर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....