उत्तर...

डोकावून पहा माझ्यात
कुठेतरी खोलवर मी बसलोय
सापडलो तर जवळ घे मला
विचारून पहा
कसा आहेस...
धडपड सुरू होईल त्याची
अजुनच खोल उतरण्याची
हात देऊन पहा
सांग त्याला तु आहेस...
प्रश्न बनुन उभा नको राहुस त्याच्या समोर
कधीतरी उत्तर बनुन बघ.
मी खुपदा बोललो त्याच्याशी
पण त्याला हवं ते उत्तर माझ्याकडे नसेल...
किशोर...

Comments

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....